Travel Agent Business
#BusinessNo.11 2011 पासुन विविध व्यवसामध्ये ट्रॅव्हल एजंट हा सर्वोत्तम संधी बनला आहे. ट्रॅव्हल बुकिंग एजंट ही जगातील सर्वात मोठी ट्रॅव्हल एजन्सींपैकी एक आहे.२०१७ पासून तर हा बिज़नेस खूपच झपाट्याने वाढला पण त्यामधे ऑनलाइन एजेंसी ने खुप सारा बिज़नेस वाढवला आणि मार्केट मधल्या व्यवसायिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत गेल। पण तरीही हा ट्रैवल बिज़नेस कमी जला नाही। दररोजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना वेळ खुप कमी असतो त्यामुळे प्रत्येकजण मोबाइल,लैपटॉप वरूनच खरेदी - विक्री किवा बुकिंग करत असतो त्यामुळे आपणही जगाच्या बरोबरीने धावायला हवेच ना ? ...