Pest कंट्रोल व्यवसाय - मुनाफा-४०-५० हजार महिना
नमस्कार मित्रांनो,
मी आज तुम्हाला अगदी छोट्या इन्वेस्टमेन्टचा व्यवसाय सांगणार आहे.आहे छोटा पण कमाई मोठी आहे बर का.
Pest कंट्रोल व्यवसाय एक असा व्यवसाय जो तुम्ही आपल्या मोकळी वेळेत करू शकतात आणि ते हि अगदी चांगली महिन्याला इनकम असू शकते अगदी २० ते ३० हजारात मशीनरी विकत घेऊन.
आजकाल खूप मोठ्या पगाराच्या नोकऱ्या बाजारात उपलब्ध आहेत पगार जास्त पण काम कमी, किंवा काम आहे पण वेळ नाही त्यामुळे घराकडे लक्ष्य जात नाही.आजकाल लोक स्वच्छतेकडे जास्त लक्ष्य देतात.आणि त्यासाठी ते चांगले पैसे पण खर्च करायला तयार असतात.
Pest Control म्हणजे काय तर जे काही किडे माकोडे आपल्या घरात स्वछंद्पणे वावरतात त्याचा नायनाट करणे.कारण त्या कीटकांमुळे जीवन विस्कळीत होत असते.तर बघुयात हा व्यवसाय कसा करावा

- Sprays
- Duster
- Safty Equipments
- Chemicals
- Foamers
त्यासाठी आपण मार्केटिंग वर चांगल्या प्रकारे भर द्यावा लागेल

कृपया आपण या व्यवसायासाठी लागणारी उपकरणे त्यासाठी लागणारी केमिकल्स हर्बल्स कोणकोणती आहेत व ती कुठे मिळतात याबाबतचे आपण मार्गदर्शन करू शकाल का कृपया करू शकत असाल तर खालील व्हाट्सअप नंबर वरती आपण संपर्क करू शकता.
ReplyDelete9881629046