मेणबत्ती व्यवसाय-2 Lac/Month
*दहा हजारात सुरु करा मेणबत्ती व्यवसाय*
२०१० साली करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार मेणाची मागणी दहा हजार मिलियन पाउंड पर्यंत पोहोचली आहे. मेणाच्या या वाढत्या मागणीमधील ५० ते ६० टक्के में हे मेणबत्ती व्यवसायासाठी वापरले जाते. अगदी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. हा उद्योग सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त दहा ते पंधरा हजार रुपयांची गरज आहे. अगदी दोन तीन महिला एकत्र येऊन अगदी पाचशे स्क्वेअर फूट मध्ये हा व्यवसाय नक्की सुरु करू शकता. आधुनिक काळात मोबाईल ला आलेल्या टॉर्च मुले मेणबत्तीचा वापर जरी कमी झाला असला तरी याला चांगली मागणी आहे. या व्यवसायासाठी जी मशीन लागते तिला Candle Making Machine म्हणतात. जिची किंमत मशीन च्या परफॉर्मन्स नुसार १० हजार पासून १ लाखांपर्यंत आहे. सुरुवातीला मशीन शिवाय देखील काम सुरु करू शकता पण मार्केट मध्ये चांगले नाव व्हावे म्हणून मशीन चा वापर करावा.
मेणबत्ती बनवण्यासाठी लागणार कच्चा माळ पुढीलप्रमाणे आहे.
१) Paraffin Wax पॅराफीन मेण : ज्याची बाजारात ११० ते १५० रुपये प्रति किलो पर्यंत किंमत आहे.
२) Castor Oil एरंडी तेल : ज्याची किंमत ३०० ते ३५० रुपये प्रति लिटर आहे.
३) मेणबत्ती धागा : या धाग्याचा एक रोल २० ते ३० रुपयांपर्यंत मिळतो
४) विविध रंग
५) थर्मामीटर
१) Paraffin Wax पॅराफीन मेण : ज्याची बाजारात ११० ते १५० रुपये प्रति किलो पर्यंत किंमत आहे.
२) Castor Oil एरंडी तेल : ज्याची किंमत ३०० ते ३५० रुपये प्रति लिटर आहे.
३) मेणबत्ती धागा : या धाग्याचा एक रोल २० ते ३० रुपयांपर्यंत मिळतो
४) विविध रंग
५) थर्मामीटर
पहिल्यांदा मेणबत्तीसाठी लागणारे पॅराफीन मेण आहे ते २९० डिग्री सेल्सियस ते ३५० डिग्री सेल्सियस तापमानावर गरम करावे, हे मेण मेणबत्ती साचात ठेवावे. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या बनवू शकता त्यात ख्रिसमस व दिवाळी च्या सीजन ला जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावू शकता . आता हे मेणाने भरलेले साचे थंड पाण्यात ठेऊन थंड करावेत. साच्यातून बाहेर काढल्यावर मेणबत्तीला होल पाडून दोरा ओवून घ्यावा त्यानंतर पुन्हा गरम में त्यावर ओतून पुन्हा थंड करून घ्यावं अशा प्रकारे मेणबत्ती तयार आहे. अर्ध स्वयंचलित मशीन च्या मदतीने तुम्ही १५ ते २० मिनिटात ३०० मेणबत्त्या तयार करू शकता . त्यानंतर त्याची पॅकिंग करून घ्यावी
यात तुम्ही जेवढी कल्पकता वापराल तेवढा त्यातून नफा कमवू शकाल. मॉल्स मध्ये आपल्या मेणबत्त्या ठेऊ शकता. एक्स्पोर्ट ची एक संधी तुमच्या व्यवसायाचे सोने करू शकते .

याचे पशिषण मिऴु शकते का.
ReplyDeleteतुमचा काही नंबर असेल तर द्यावा
ReplyDelete9167484494
Deleteमला यात इन्ट्रेट आहे. मला फोन करा
ReplyDelete9623869278
Mala ha busses shuru karuavha ahe
ReplyDeleteMala ha busses shuru karuavha ahe
ReplyDeleteमला यात इन्ट्रेट आहे. मला फोन करा
ReplyDeleteMala yat intrees ahe maza kon patner banel ka
ReplyDelete